Surprise Me!

ब्रह्मे मामांचे निरनिराळे रंग! | Majha Hoshil Na | Holi Special | Bramhe Mama Interview | CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध माझा होशील ना या मालिकेमध्ये होळीचे सेलिब्रेशन एकदम दणक्यात पार पडले. मालिकेमधील आदित्य आणि सई या दोघांनी तर एकमेकांना रंग लावत रंगाची उधळण केली. त्याचबरोबर या मालिकेतील ब्रम्ह कुटुंबातील मामांनी सुद्धा एकदम होळीनिमित्त रंगांची उधळण केली आहे. त्यामुळे त्यांच्या या होळी सेलिब्रेशनची झलक बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatcnxfilmy #MajhaHoshilNa #BramheMama #Lokmatcnxfilmy #Sai #Aditya #MazaHoshilNa #VirajasKulkarni #GautamiDeshpande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon